Posts

Showing posts with the label Media And Entertainment

Newton: A Gripping Tale of Democracy and Duty

Image
  "Newton" is an amazing Hindi black comedy drama movie directed by Amit Masurkar. The story follows four important characters. Rajkumar Rao plays Nutan Kumar, who later prefers to be called Newton. Pankaj Tripathi appears as Assistant Commandant Atma Singh, Raghubir Yadav as Loknath, and Anjali Patil as Malko Netam. Nutan doesn't like his name, so he decides to change it to Newton. The setting and production structure of the film is shot in the dense forest of Chhattisgarh. It shows the real struggles of people working to protect democracy and highlights important social and political problems in some parts of India. The film's story highlights the struggles of government official who tries to maintain order and conduct fair elections under challenging circumstances. The entire story is a perfect blend of humor and introspection. The movie introduces us to a government worker named Nutan Kumar. He gets assigned to a politically tense area in central India duri...

न्यूटन: लोकशाही आणि कर्तव्याची आकर्षक कथा

Image
  " न्यूटन " हा अमित व्ही . मसुरकर दिग्दर्शित हिंदी भाषेतील  उल्लेखनीय  ब्लॅक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे . हा चित्रपट मुख्य चार पात्रांभोवती फिरतो .   मुख्य भूमिकेत राजकुमार राव ( नूतन कुमार - न्यूटन ) पंकज त्रिपाठी सहाय्यक कमांडंट आत्मा सिंग , रघुबीर यादव लोकनाथच्या भूमिकेत आणि मलको नेतामच्या भूमिकेत अंजली पाटील . नूतन कुमारला त्याचे नाव फारसे आवडत नसते त्यामुळे तो स्वतःचे नाव बदलून न्यूटन असे ठेवतो .   चित्रपटाची मांडणी आणि निर्मिती रचना छत्तीसगडच्या घनघोर जंगलात चित्रित करण्यात आलेली आहे . लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी जबाबदार असलेल्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे वास्तववादी चित्रण या चित्रपटात केलेले आहे तसेच भारताच्या काही भागांमध्ये प्रचलित असलेल्या सामाजिक - राजकीय समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे . या चित्रपटाची कथा आव्हानात्मक परिस्थितीत सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निष्पक्ष निवडणुकापार पाडण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या संघर्षांवर प...

“असुर” वेब सिरीज: चांगले आणि वाईट यांच्यातील आंतरिक संघर्षाचे अन्वेषण

Image
  अलीकडच्या   काळात भारतीय वेब सिरीज उद्योगात आकर्षक आणि विचार करायला लावणाऱ्या कन्टेन्टची निर्मिती होत आहे . अशीच एक वेब सिरीज म्हणजे असुर . हि वेब सिरीज एक मानसशास्त्रीय रोमांचकारी , रहश्यमयी , भावना थरारून सोडणारी कलाकृती आहे . हि वेब सिरीज आपल्याला मानवी मनाच्या खोलात जाऊन , सामान्य माणसाच्या जीवनात अस्तित्त्वात असलेल्या द्वैताचा शोध घेण्यास भाग पाडते . प्रत्येक मनुष्यामध्ये सूर आणि असुर हे दोन्ही गुण आहेत याची आठवण हि वेब सीरिज करून देते . गुंतागुंतीचे कथानक , आकर्षक रचना आणि मोहित करणारे संवाद यांनी मंत्रमुग्ध करते . या उत्कंठावर्धक कथेमध्ये विचार करायला लावणारे कथन प्रदान करण्यासाठी दिग्दर्शकाने कुशलतेने एआय तंत्रज्ञान , न्यायवैद्यक विज्ञान आणि बायोसायन्सच्या थीम्स एकत्र विणल्या आहेत. हि वेब सिरीज न्यायवैद्यक विज्ञान , एआय तंत्रज्ञान आणि जैवविज्ञान याचा वापर करून मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीतील चांगले ( सूर ) आणि वाईट ( असुर ) यांच्यातील भेद आणि समानता थरारक प्...