Posts

Showing posts with the label Ikigai

Ikigai: The Japanese Secret to a Long and Happy Life

Image
  The book "Ikigai: The Japanese Secret to a Long and Happy Life" written by Hector Garcia and Francesc Mirales was published in English on August 29, 2017. It's a book that makes you think and feel inspired. It talks about something called "Ikigai," which is a Japanese idea. The book helps us understand how to find meaning and happiness in our lives. The author skillfully weaves together memories, anecdotes and interviews from his own life to reveal the comprehensive meaning of "Ikigai". "Ikigai" is a Japanese word that has a special meaning. It combines two words: "iki" which means "life" and "gai" which means "value." When we put them together, "Ikigai" means the value of life or the reason for living. It's a simple way to understand the philosophy of finding meaning and purpose in our lives. In Japanese culture, "Ikigai" is not just a word but a concept that encompass...

इकिगाई: जीवनाचे मूल्य, जीवनाचा आनंद

Image
  हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस लिखित "इकिगाई: दीर्घ आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य"   हे पुस्तक प्रथमतः 29 ऑगस्ट 2017 रोजी इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले. हे एक विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी पुस्तक आहे जे  " इकिगाई "  या   जपानी संकल्पनेचा अभ्यास करते आणि ते आपल्याला   आपल्या   जीवनात अर्थ आणि आनंद निर्माण करण्यास मदत करते. लेखकाने कुशलतेने स्वतःच्या आयुष्यातील आठवणी, किस्से आणि मुलाखती एकत्र केल्या आहेत जेणेकरून  " इकिगाई "   चा सर्वसमावेशक अर्थ उलगडता येईल. "इकिगायी" हा एक जपानी शब्द आहे आणि तो तत्वज्ञान या अर्थाने वापरल्या जातो. "इकि" (iki)   ज्याचा अर्थ "जीवन" किंवा "जगणे" आणि "गाई" (gai), याचा अर्थ "मूल्य" असा होतो. "इकिगाई" या शब्दाचे सोप्या भाषेत भाषांतर करायचे झाल्यास   "जीवनाचे मूल्य" किंवा "जगण्याचे कारण" असे केले जाऊ शकते. जापनीज संस्कृतीमध्ये "इकिगाई" हा केवळ एकच शब्द नसून एक संकल्पना आहे ज्यामध्ये जीवनाच्या विविध पैलूंचा समावेश होतो,...