Posts

Showing posts from April, 2023

Yashraj Dimbale: A rising talent in Marathi cinema

Image
Marathi cinema is witnessing the emergence of new actors, but finding rare gems with exceptional acting skills is a challenge, and one such name is Yashraj Dimbale. On March 3, 2023, "Raundal," a Marathi film, was released throughout Maharashtra, generating a lot of buzz. Despite the slight decline in footfall due to the pandemic, audiences thronged to the theaters to watch the movie. As they watched, they praised the work of several artists, including a notable villainous character played by Bittu Seth. The role's character arc breathed life into the film and made it a success, with credit going to the young actor who played the part, Yashraj Dibale. The movie "Raundal" received rave reviews from critics due to Yashraj's noteworthy performance. Even if it had only played for a few weeks, his portrayal of Bittu Seth had captured the audience's attention. Yashraj's performance left a lasting impression on audiences. He brought his character to life wi...

यशराज डिंबळे : मराठी चित्रपटसृष्टीतील एक उगवता प्रतिभावान खलनायक वजा नायक

Image
  यशराज डिंबळे : मराठी चित्रपटसृष्टीतील एक उगवता प्रतिभावान खलनायक वजा नायक   मराठी चित्रपटसृष्टीत नवीन अभिनेत्यांची लाट येत आहे परंतु अभिनयाची रेखीव जाण असणारे दुर्लभच   आणि त्यापैकी एक नाव   म्हणजे “यशराज डिंबळे. ” ३ मार्च २०२३ म्हणजेच काही दिवसापूर्वीच "रौंदळ" हा मराठी सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर धुमधडाक्यात प्रदर्शित झाला. कोरोना नंतर आलेली लोकांमधील मरगळ कमी झाली आणि लोकांचे पाय सिनेमा थिएटरकडे वळाले. बघता - बघता प्रेक्षकांची प्रशंसा मिळू लागली. या चित्रपटातील अनेक कलाकारांपैकी एक खलनायकी पात्र म्हणजे “ बिट्टू शेठ ” प्रसिद्धीस पावले . आणि हि “ बिट्टू शेठ ” ची खलनायकी व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणारा तरुण म्हणजे “ यशराज डिंबळे .” "रौंदळ" या मराठी चित्रपटातील त्याच्या उल्लेखनीय कामगिरीने त्याला समीक्षकांची खानदानी   प्रशंसा मिळवून दिली आहे आणि चित्रपट प्रदर्शित होऊन दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी झाला असला तरी त्याने साकारलेले "बिट्टू शेठ" हे पात्र लोकांच्या ध्यानामनातून मात्र खाली उतरत नाहीये. त्याच्या   व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना थक्क क...